✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील 25 महत्त्वाचे मुद्दे

ऋत्विक भालेकर, एबीपी माझा   |  08 Feb 2017 09:32 PM (IST)
1

25. मोदींची विश्वासार्हता संपल्याने स्टॅम्प पेपरवर घोषणा – उद्धव ठाकरे

2

24. मोदी ज्या दिवशी सभेला येतील, त्यावेळेस शिवसेना खासदार त्या व्यासपीठावर जाऊन मोदींना शिवसेनेच्या विजयाच्या जल्लोषाचं आमंत्रण देतील - उद्धव ठाकरे

3

23. अमित शहांना सांगा, ही 'फ्रेंडली मॅच' नाही. पाठीवर वार नाही, आम्ही छताडावर वार करतो - उद्धव ठाकरे

4

22. नको तो घास घ्यायला जाऊ नका, आम्ही मुंबई प्रेमाने, निष्ठेने जिंकली, जे तुमच्याकडे नाही - उद्धव ठाकरे

5

21. एकनाथ खडसेंना बळीचा बकरा बनवून पुढे केलं आणि युती तोडायला सांगितलं, नंतर त्यांनाच कापलं, अशी ही खोटी माणसं - उद्धव ठाकरे

6

20. मला तुमच्या खोटेपणाचा, ढोंगीपणाचा आणि नादानपणाचा विट आला म्हणून मी युती तोडली, होय मी युती तोडली - उद्धव ठाकरे

7

19. यांना लाज, लज्जा, शरम नाही, असं मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत दुर्दैवाने बोलायला लागतंय. कारण यांच्या बापाने दिलेला अहवाल यांना दिसत नाही. ढळढळीत सत्य दिसत नाही - उद्धव ठाकरे

8

18. यांच्या स्टेजवर पप्पू कलानी, एन डी तिवारी, हे यांचं परिवर्तन, असं परिवर्तन तुमचं तुम्हाला लख लाभो, मुंबईकरांना नको - उद्धव ठाकरे

9

17. मेट्रोचा शोध भाजपने नाही लावला, मेट्रो काँग्रेसने आणलीय - उद्धव ठाकरे

10

16. सफाई कामगारांना हक्काचं घर देणार - उद्धव ठाकरे

11

15. मुंबईत शाळा आणि हॉस्पिटल महापालिकेने बांधली, सरकारने नाही - उद्धव ठाकरे

12

14. मुंबईबद्दल बोलताना नागपूरबद्दल का बोलत नाहीत? - उद्धव ठाकरे

13

13. आमचं एकतरी काम खोडून दाखवा, हे माझं मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना आव्हान - उद्धव ठाकरे

14

12. कल्याण-डोंबिवलीला मुख्यमंत्री साडेसहा हजार कोटी रुपये देणार होते, अजून एक पैसाही दिला नाही - उद्धव ठाकरे

15

11. कल्याणमध्ये मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले - उद्धव ठाकरे

16

10. केंद्राच्या अहवालातील यादीत फडणवीसांचं नागपूर कुठेही दिसत नाही - उद्धव ठाकरे

17

9. मोदी रोज नव्या देशात असतात, म्हणून त्यांना वाटतं 'देश बदल रहा है' - उद्धव ठाकरे

18

8. पाटना शहराशी मुंबईची तुलना म्हणजे मुंबईकरांचा अपमान - उद्धव ठाकरे

19

7. मुंबईचं आम्ही पाटना केला असेल, तर तुम्ही दोन वर्षे तंबाखू चोळत बसला होतात का? - उद्धव ठाकरे

20

6. पातळी नसलेल्या माणसाशी आमची लढत असल्याची लाज वाटायला लागली आहे - उद्धव ठाकरे

21

5. अहवाल केंद्राचा आहे, मुख्यमंत्री तुम्ही कशाला खोटं बोलत आहात? - उद्धव ठाकरे

22

4. केंद्राच्या अहवालावर विश्वास नसेल, तर केंद्रात तुमची गाढवं बसलीयेत का? - उद्धव ठाकरे

23

3. पारदर्शक कारभारात 'मुंबई नंबर - 1' - उद्धव ठाकरे

24

2. शिवसेनेवर टीका करताना मुख्यमंत्र्यांचा घसाच बसला होता, आता घसा जरा उठलाय - उद्धव ठाकरे

25

1. भाजपने 'पारदर्शक' राम मंदिर बांधलंय, कुणालाच दिसत नाही - उद्धव ठाकरे

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • उद्धव ठाकरेंच्या भाषणातील 25 महत्त्वाचे मुद्दे
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.