कृष्णा नदीत मगरीची 22 पिल्लं सापडली!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Jun 2017 08:26 AM (IST)

1
पिल्लं आणि अंडी वन खात्याकडे सोपवण्यात आली असून पिल्लांना बेळगावजवळच्या प्राणी संग्रहालयात सोडण्यात येणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2

3
त्यानंतर नदी किनारी शोध घेतला असता मगरीची सहा अंडीही सापडली.
4
5
पाहा फोटो...
6
मासे पकडायला गेलेल्या मच्छीमाऱ्यांच्या जाळ्यात ही पिल्लं सापडल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
7
बेळगावच्या अथणी तालुक्यातल्या हल्याळ गावाजवळच्या कृष्णा नदीत एक दोन नव्हे तर मगरीची 22 पिल्लं सापडली आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -