✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

फोर्ब्सच्या यादीत सलमान अव्वल, कोहली तिसरा, धोनी किती नंबरवर?

एबीपी माझा वेब टीम   |  22 Dec 2017 04:14 PM (IST)
1

सेलिब्रिटी श्रीमंतांच्या या यादीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली या वर्षाही तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. कोहलीची वार्षिक कमाई 100.72 कोटी रुपये नोंदली गेली आहे.

2

फोर्ब्सच्या या यादीत पहिले तीन सेलिब्रिटी हे यंदाही कायम आहेत. दुसऱ्या क्रमांकावरील किंग खान शाहरुखने यंदाही हे स्थान अबाधित ठेवलं आहे. शाहरुख 170.50 कोटी वार्षिक कमाईसह दुसऱ्या स्थानी आहे.

3

या यादीत यंदाही अभिनेता सलमान खानने पहिलं स्थान कायम राखलं आहे. 51 वर्षीय सलमान खान वार्षिक 232.83 कोटी रुपयांसह सेलिब्रिटी श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानी आहे.

4

पाचव्या स्थानी सचिन तेंडुलकर (82.50 कोटी)

5

अभिनेता रणवीर सिंह (62.63 कोटी) दहाव्या स्थानी आहे.

6

प्रियांका चोप्रा (68 कोटी) सातव्या स्थानी

7

महेंद्रसिंह धोनी (63.77 कोटी) आठव्या स्थानी

8

हृतिक रोशन (63.12 कोटी) नवव्या स्थानी

9

फोर्ब्स इंडियाने सर्वाधिक कमाई करणाऱ्या 100 भारतीय सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे.

10

कमाईच्या यादीत चौथ्या स्थानी अभिनेता अक्षय कुमार (98.25 कोटी) आहे

11

आमीर खान (68.75 कोटी) सहाव्या स्थानी

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • फोर्ब्सच्या यादीत सलमान अव्वल, कोहली तिसरा, धोनी किती नंबरवर?
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.