1993 साखळी बॉम्बस्फोट : मुंबईच्या गुन्हेगारांना काय शिक्षा होणार?
सलग 12 बॉम्बस्फोटांनी मुंबापुरी पुरती हादरली. 257 मुंबईकरांना आपले प्राण गमवावे लागले तर 713 जण गंभीररित्या जखमी झाले. हे बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या मुंबईच्या गुन्हेगारांना गुरूवारी शिक्षा सुनावली जाणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुस्तफा डोसासाठीही सीबीआयनं फाशीची मागणी केली होती. मात्र शिक्षा सुनावण्याआधीच त्याचा मृत्यू झाला.
अबू सालेम आणि रियाझ सिद्दीकीला जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी सीबीआयनं केली
बईतील विशेष टाडा न्यायालय अबू सालेम, रियाझ सिद्दीकी, ताहीर मर्चंट, फिरोझ खान आणि करिमुल्ला शेख यांचा फैसला सुनावणार आहे.
1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषींना गुरवारी शिक्षा सुनावली जाणार आहे. मुंबईतल्या विशेष टाडा कोर्टात या 5 दोषींच्या शिक्षेवर निर्णय दिला जाणार आहे. अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमसह या आरोपींवर वेगळा खटला चालवला जात होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -