नाशिकमध्ये 18 गाड्यांची अज्ञातांकडून तोडफोड
एबीपी माझा वेब टीम | 17 Aug 2016 06:22 PM (IST)
1
संपूर्ण कॉलनीमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. मात्र, तरीही 18 गाड्यांच्या तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळ आरोपींनी नाशिक पोलिसांना आव्हानच दिल्याचं बोललं जातं आहे.
2
सातपूर कॉलनी परिसर उच्चभ्रू लोकांची वस्ती समजली जाते आहे.
3
यामध्ये वाहनांचं मोठं नुकसान झालं असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
4
काल मध्यरात्री सातपूर कॉलनी परिसरात 18 चार चाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली.
5
नाशकातलं गाड्यांचं तोडफोड सत्र काही केल्या थांबवण्याचं नाव घेत नाही.