पुण्यात रंगला एंड्युरोचा थरार
फोटो सौजन्य : NEF Enduro
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफोटो सौजन्य : NEF Enduro
फोटो सौजन्य : NEF Enduro
पुण्यामध्ये 11 आणि 12 फेब्रुवारीला एंड्युरो स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत देशातूनच नव्हे तर परदेशातूनही खेळाडू सहभागी होतात. ( फोटो सौजन्य : NEF Enduro )
फोटो सौजन्य : NEF Enduro
फोटो सौजन्य : NEF Enduro
फोटो सौजन्य : NEF Enduro
फोटो सौजन्य : NEF Enduro
फोटो सौजन्य : NEF Enduro
फोटो सौजन्य : NEF Enduro
फोटो सौजन्य : NEF Enduro
पाहा एंड्युरो स्पर्धेतील खास फोटो ( फोटो सौजन्य : NEF Enduro )
हे या स्पर्धेचं 16वं वर्ष होतं. ( फोटो सौजन्य : NEF Enduro )
गेल्या अनेक वर्षापासून या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. ज्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांपासून अगदी कॉर्पोरेट क्षेत्रातील तरुण-तरुणींचे वेगवेगळे गट सहभागी होतात. ( फोटो सौजन्य : NEF Enduro )
ऍडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये समाविष्ट असणाऱ्या या खेळांची ही स्पर्धा आहे. ( फोटो सौजन्य : NEF Enduro )
पुण्यात होणाऱ्या एंड्युरो स्पर्धेत सायकलिंग, रॅपलिंग, कयाकिंग, स्विमिंग अशा शरीराच्या कस पाहणाऱ्या स्पर्धा होतात. ( फोटो सौजन्य : NEF Enduro )
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -