बुलडाण्यात सापडला तब्बल 20 फुटांचा अजगर!
एबीपी माझा वेब टीम | 06 Oct 2016 02:40 PM (IST)
1
बुलडाणा: बुलडाणा जिल्ह्यातल्या बोडखा शिवारात 18 ते 20 फुटांचा अजगर सापडल्यानं खळबळ उडाली.
2
3
त्यामुळे या ठिकाणी साप, अजगर या इतर वन्य प्राणी बऱ्याचदा आढळून येतात.
4
संग्रामपूर आणि जळगाव जामोद हे जंगलबहुल क्षेत्र आहे.
5
वनविभागानं त्याला जेरबंद करुन अंबाबारावा अभयारण्यात सोडून दिलं.
6
तोपर्यंत एका रानडुकराची शिकार करुन हा अजगर सुस्त पडला होता.
7
त्यानंतर तातडीनं वनविभागाला कळवण्यात आलं. मात्र वनविभागाचे अधिकारी येईपर्यंत दुपार उजाडली.
8
सकाळी अजगर दिसल्यानं गावात एकच दहशत निर्माण झाली होती.
9
एका रानडुकराच्या पिलाला गिळून सुस्त पडलेल्या या अजगराला वनविभागानं ताब्यात घेत अभयारण्यात सोडून दिलं आहे.