सलग 15 वर्ष कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्याचा जलवा!
2016साली कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या
2015साली कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या
2014साली कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या
2013साली कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या
2012साली कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या
2011साली कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या
2010साली कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या
2009साली कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या
2008साली कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या
2007साली कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या
2006साली कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या
2005साली कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या
2004साली कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या
2003साली कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या
70व्या कान्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलची सुरुवात आजपासून (17 मे) झाली आहे. 28 मेपर्यंत हा फेस्टिव्हल सुरु राहणार आहे. या फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या राय, सोनम कपूर, दीपिका पदुकोण या बॉलिवूडमधील अभिनेत्री हजर राहणार आहेत. ऐश्वर्या रायनं सलग 15 वर्ष या फिल्म फेस्टिव्हलला न चुकता हजेरी लावली आहे. पाहा तिचे कान्स फेस्टिव्हलमधील आतापर्यंतचे खास फोटो
2002 साली कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्यानं पदार्पण केलं. तेव्हापासून आजतागायत तिने या फेस्टिव्हलला न चुकता हजेरी लावली आहे.