जगभरातील टॉप 15 श्रीमंत शहरं
पॅरिस (फ्रान्स) - 860 बिलियन डॉलर संपत्ती
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफ्रँकफर्ट (जर्मनी) - 912 बिलियन डॉलर संपत्ती
टोरंटो (कॅनडा) - 944 बिलियन डॉलर संपत्ती
मुंबई (भारत) - 950 बिलियन डॉलर संपत्ती
शिकागो - 988 बिलियन डॉलर संपत्ती
सिंगापूर - 1 ट्रिलियन डॉलर संपत्ती
सिडनी (ऑस्ट्रेलिया) - 1 ट्रिलियन डॉलर संपत्ती
हाँग काँग - 1.3 ट्रिलियन डॉलर संपत्ती
लॉस एंजेलस (कॅलिफोर्निया) - 1.4 ट्रिलियन डॉलर संपत्ती
शांघाय (चीन) -2 ट्रिलियन डॉलर संपत्ती
बीजिंग (चीन) - 2.2 ट्रिलियन डॉलर संपत्ती
सॅन फ्रान्सिस्को (कॅलिफोर्निया) - 2.3 ट्रिलियन डॉलर संपत्ती
टोकियो (जपान) - 2.5 ट्रिलियन डॉलर संपत्ती
लंडन (यूके) - 2.7 ट्रिलियन डॉलर संपत्ती
देशाची आर्थिक राजधानी मुंबई जगभरातील श्रीमंतांच्या यादीत झळकली आहे. 950 बिलियन डॉलर म्हणजे तब्बल 611,27,75,00,00,000 (अंदाजे 61 लाख 12 हजार 775 कोटी) रुपये संपत्ती असलेली मुंबई जगभरातील 15 श्रीमंत शहरांमध्ये 12 व्या स्थानी आहे. न्यूयॉर्कने या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. न्यूयॉर्कची संपत्ती 3 ट्रिलियन डॉलर म्हणजे 193019,09,99,99,999 (अंदाजे 193 लाख कोटी) रुपये आहे. 'न्यू वर्ल्ड हेल्थ'ने अहवालात ही माहिती दिली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -