उद्धव ठाकरेंच्या वडाळ्यातील सभेतील 15 महत्त्वाचे मुद्दे
मुंबई दंगलीनंतर श्रीकृष्ण आयोगाने आमच्या शिवसैनिकांवर ठपके ठेवले, त्यात किती भाजपवाले होते?- उद्धव ठाकरे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआमचे कार्यकर्ते ‘गुंड’ नाहीत, ‘सैनिक’ आहेत – उद्धव ठाकरे
कॅबिनेटमध्ये ‘पारदर्शकता’ आहे का? – उद्धव ठाकरे
खोटं बोलणारा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभला हे आपलं दुर्दैव – उद्धव ठाकरे
माझ्या महापालिकेच्या शाळेचा दर्जा कोणत्याही शाळेच्या दर्जापेक्षा कमी नाही – उद्धव ठाकरे
युती तुटली बरं झालं, नाहीतर कलानींच्या रांगेत माझा फोटो छापला गेला असता – उद्धव ठाकरे
यापुढच्या सर्व निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणारच नाही, जिंकेलही – उद्धव ठाकरे
शिवस्मारक करणं महापालिकेचं काम नाही, सरकारचं काम आहे – उद्धव ठाकरे
भाजपकडे कमळ नाहीय, आहे तो फक्त मळ आहे, तर आमच्याकडे तळमळ आहे – उद्धव ठाकरे
मेट्रोच्या भूमिपूजनावेळी पंतप्रधानांच्या व्यासपीठावर जाण्याची इच्छा नव्हती – उद्धव ठाकरे
24 तारखेला एकच मथळा असेल, ‘मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा’ – उद्धव ठाकरे
मुंबईच काय, महाराष्ट्राचा एक इंचही वेगळा होऊ देणार नाही – उद्धव ठाकरे
हिंमत असेल तर, महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही, अशी शपथ घ्या – उद्धव ठाकरे
मी अस्सल मुंबईकर, मुंबईबद्दल नितांत आदर, त्यामुळे मुंबईची अब्रू काढणाऱ्याला ठेवणार नाही – उद्धव ठाकरे
भाजपच्या सभेत गर्दीही ‘पारदर्शक’, म्हणून लोक दिसत नाहीत – उद्धव ठाकरे
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -