आशिष शेलारांच्या भाषणातील 15 महत्त्वाचे मुद्दे
15. जो मैं बोलता हूँ, वह मैं करता हूँ और जो मैं नहीं बोलता, वह डेफिनेटली करता हूँ – आशिष शेलार
14. शिवसेनेच्या वचननाम्यात बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा उल्लेखही नाही – आशिष शेलार
13. मुंबईशी आमचं नातं विकासाचंच आहे – आशिष शेलार
12. मुंबईतील अंडरवर्ल्डचा खात्मा भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंनी केला – आशिष शेलार
11. मुख्यमंत्री दिवसातील 20 तास काम करतात – आशिष शेलार
10. मुख्यमंत्री म्हणतात सत्ता हे साध्य नाही, साधन आहे – आशिष शेलार
9. भाजपसोबत पांडवसेना आहे, त्यामुळे कौरवांचा पराभव होणार – आशिष शेलार
8. आशिष शेलारांकडून स्वत:ची महाभारतातील पांडवांशी तुलना
7. जो अहंकाराची भाषा वापरेल, त्यांचा पराभव अटळ - आशिष शेलार
6. उद्धव ठाकरेंना रावणाची उपमा देत आशिष शेलारांचा घणाघात
5. हम किसी को छेडेंगे नहीं, मगर हमें किसी ने छेडा, तो छोडेंगे नहीं – आशिष शेलार
4. मीच शिवभक्त, असं म्हणणारा रावण अहंकाराने माजला, म्हणून त्याचा पराभव झाला - आशिष शेलार
3. उद्धव ठाकरेंना महाभारतातील दुर्योधनाची उपमा देत आशिष शेलार यांचा घणाघात
2. महाभारतातील युद्धही अहंकारामुळे घडलं, आशिष शेलार यांचा शिवसेनेला टोला
1. काही लोकांना राज्यस्तरीय मेळावे बंद हॉलमध्ये करावे लागतात – आशिष शेलार