EXCLUSIVE: मांजरा धरण तुडुंब, मराठवाडा तृप्त
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुडुंब झालेल्या मांजरा धरणामुळे लातूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. सततच्या पावसामुळे मांजरा धरणातील पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली.
पाहा आणखी एक्स्क्लुझिव्ह फोटो...
लातूरला पाणी पुरवठा करणारं मांजरा धरण 90 टक्क्यांहून जास्त भरलं आहे. त्यामुळे पहाटे सहा वाजता सहा दरवाज्यांतून विसर्ग सुरु झाला.
लातूरसह, बीड आणि उस्मानाबादला देखील मांजरा धरणातून पाणी पुरवठा केला जातो.
मांजरा धरण तुडुंब भरल्याने लातूरसह उस्मानाबाद आणि बीडचाही पाणीप्रश्न मिटला आहे.
दुष्काळामुळे लातूरला रेल्वेने पाणी पुरवठा करण्याची नामुष्की ओढवली होती.
लातूरला पाणी पुरवणारा मांजरा धरण तुडुंब भरला आहे. पाहा मांजरा धरणाचे एक्स्क्लुझिव्ह फोटो... (सर्व फोटो - गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड)
धरणानजीक असलेल्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.
90 टक्क्यांहून जास्त पाणी भरल्यामुळे मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -