पुण्यात भेकर गिळून 13 फुटी अजगर निद्रावस्थेत आढळला!
एबीपी माझा वेब टीम | 06 Jul 2017 08:56 AM (IST)
1
2
पाहा आणखी फोटो...
3
4
5
6
गेल्या काही वर्षांपासून मावळ तालुक्यातील जंगली परिसरात वारंवार अजगर आढळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
7
बेडसे लेणीच्या पायथ्याशी भेकर गिळून निद्रावस्थेतलं अजगर लेणीच्या सुरक्षारक्षकानं पाहिलं. वनविभाग आणि प्राणी मित्रांनी गिळलेले भेकर अजगरच्या पोटातून बाहेर काढून अजगराला खंडाळा जंगलात सोडलं.
8
9
पाहा आणखी फोटो...
10
पुण्याच्या मावळ तालुक्यात तेरा फुटी अजगर आढळल्याने एकच खळबळ उडाली.
11
पाहा आणखी फोटो...