100 शेतकरी महिलांचं मुख्यमंत्र्यांना रक्षाबंधन
एबीपी माझा वेब टीम | 07 Aug 2017 04:24 PM (IST)
1
शेतकरी कुटुंबातील महिलांनी मुख्यमंत्र्यांचं औक्षण करुन त्यांना राखी बांधली.
2
जवळपास 100 शेतकरी महिलांनी मुख्यमंत्र्यांना राखी बांधली.
3
4
रक्षाबंधनानिमित्त शेतकरी कर्जमाफीचं स्वागत करत, शेतकरी कुटुंबातील भगिनींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधली.
5
6
यावेळी काही मुस्लीम महिलांनीही मुख्यमंत्र्यांना राखी बांधली.