✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

नात्यांना बळकट करणाऱ्या 10 गोष्टी, ज्या मुली कधीही सांगत नाहीत

एबीपी माझा वेब टीम   |  03 Jul 2016 12:25 PM (IST)
1

अलिकडच्या काळात मेसेजवर बोलण्याचा ट्रेंड जास्त आहे. मात्र मुलांना रिप्लाय देण्याचा अनेकदा कंटाळा येतो. पण वेळात वेळ काढून मुलींना रिप्लाय देणं गरजेचं आहे. यामुळे तुमच्या नात्यात दुरावा, तसंच गैरसमजामुळे वाद वाढत नाहीत.

2

प्रत्येक मुलगी आपल्या बॉयफ्रेंडला लाडाने अनेक शब्दांचा वापर करते. त्यामुळे मुलांनीही त्यांना तशाच शब्दांचा वापर करणं गरजेचं आहे.

3

बॉयफ्रेंडने मैत्रीणीला प्रत्येक क्षणोक्षणी आपण तुझ्या सोबत असल्याची जाणीव करुन देणं गरजेचं आहे. रिलेशनशीपमध्ये आपल्या बॉयफ्रेंडने नेहमी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं असावं ही मुलींची ईच्छा असते.

4

मुलींना सेक्सच्या विषयावर बॉयफ्रेंडसोबत अनेकदा बोलायला आवडतं.मात्र बॉयफ्रेंडनेच हा विषय स्वतःहून काढणं आवश्यक असतं.

5

मुलींसोबत राहताना त्यांना आदरपूर्वक वागणूक देणं गरजेचं आहे. मुलींना आदर दिल्यास प्रेम अजूनच वाढतं.

6

बॉयफ्रेंडसोबत असताना मुलींना प्रत्येक क्षणाला रोमँटीक राहणं आवडतं.

7

रिलेशनशीपमध्ये एकमेकांमधील उणीवा सांगणं, प्रेमाने सल्ला देणं मुलींना जास्त आवडतं.

8

रिलेशनशीपमध्ये एकमेकांच्या गोष्टी हमखास शेअर केल्या जातात. मात्र मुलींच्या बाबतीत काही गोष्टी अशा असतात, ज्या उघडपणे शेअर करणं अशक्य असतं. त्यामुळे मुलांनीच या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे, ज्यामुळे प्रेमाचं नातं अजून बळकट होईल.

9

मुलींची ईच्छा असते, की आपल्या बॉयफ्रेंडने आपली क्षणोक्षणी काळजी करावी.

10

प्रेमात पडल्यानंतर मुलींची पसंत ही बॉयफ्रेंडचीही पसंत बनते. बॉयफ्रेंडला भेटायचं असल्यास मुली कपड्यांच्या बाबतीत चांगल्याच सजग असतात. त्यामुळे बॉयफ्रेंडला आवडणारेच कपडे घालणं मुली पंसत करतात.

11

प्रेमात पडल्यानंतर मुलींचा मोबाईल हा टॉप सिक्रेट बनतो. अनेक मुली इतरांना मोबाईलला हात लावून देत नाहीत किंवा सारखं सारखं मोबाईलकडं पाहण्याची सवय लागते.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • नात्यांना बळकट करणाऱ्या 10 गोष्टी, ज्या मुली कधीही सांगत नाहीत
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.