10 महापालिकेतील मतदानाची टक्केवारी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Feb 2017 09:35 PM (IST)
1
प्राथमिक अंदाजानुसार ठाण्यात 58 टक्के मतदान झालं
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
प्राथमिक अंदाजानुसार अकोल्यात 56 टक्के मतदान झालं
3
प्राथमिक अंदाजानुसार अमरावतीमध्ये 55 टक्के मतदान झालं
4
प्राथमिक अंदाजानुसार सोलापूरमध्ये 60 टक्के मतदान झालं
5
प्राथमिक अंदाजानुसार नागपूरमध्ये 53 टक्के मतदान झालं
6
प्राथमिक अंदाजानुसार पिंपरी-चिंचवडमध्ये 67 टक्के मतदान झालं
7
प्राथमिक अंदाजानुसार नाशिकमध्ये 60 टक्के मतदान झालं
8
प्राथमिक अंदाजानुसार पुण्यात 54 टक्के मतदान झालं
9
राज्यातील 10 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सरासरी 56.30 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार मुंबईत 55 टक्के मतदान झालं
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -