YEAR ENDER 2017 : भारतात ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असणारे राजकीय नेते
भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी या यादीत आठव्या क्रमांकावर आहेत. त्यांचे 62 लाख 87 हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचौथ्या क्रमांकावर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आहेत. एका ट्वीटने सुषमा स्वराज यांनी मदत केल्याच्या बातम्या तुम्ही अनेकदा पाहिल्या असतील. त्यांचे 1.08 कोटी फॉलोअर्स आहेत.
सहाव्या क्रमांकावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आहेत. त्यांचे 76 लाख 30 हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
काँग्रेस नेते शशी थरुरही ट्विटरवर लोकप्रिय आहेत. त्यांचे 62 लाख 38 हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
गृहमंत्री राजनाथ सिंह पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यांचे 91 लाख 90 हजार फॉलोअर्स आहेत.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या यादीत दहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांना जवळपास 52 लाख 20 हजारांपेक्षा जास्त जण फॉलो करतात.
या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांचे 3.85 कोटी फॉलोअर्स आहेत. मोदी ट्विटरवर 1848 जणांना फॉलो करतात.
भारतात दुसऱ्या क्रमांकावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आहेत. त्यांचे ट्विटरवर 1.3 कोटी फॉलोअर्स आहेत. केजरीवाल 200 जणांना फॉलो करतात.
तिसऱ्या क्रमांकावर देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली आहेत. त्यांचे 1.1 कोटी फॉलोअर्स आहेत.
2017 हे वर्ष संपणार असून लवकरच नव्या वर्षाची सुरुवात होणार आहे. या वर्षामध्ये भारतात राजकीय नेत्यांच्या ट्वीटची मोठी चर्चा झाली. ट्विटर हे एक असं माध्यम झालंय, जिथे प्रत्येक राजकीय नेता त्याची प्रतिक्रिया शेअर करतो. भारतातही सर्वाधिक फॉलोअर्स असणारे राजकीय नेते आहेत.
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव या यादीत सातव्या क्रमांकावर आहेत. त्यांचे 65 लाख फॉलोअर्स आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -