उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे
एबीपी माझा वेब टीम | 11 Nov 2016 05:06 PM (IST)
1
सामान्य माणसाला त्रास देण्याऐवजी जिथे काळ्या पैशाचा उगम आहे तिथे कारवाई करा - उद्धव ठाकरे
2
सामान्य जनतेला रस्त्यावर आणून देशाचे पंतप्रधान जपानला गेले - उद्धव ठाकरे
3
जनतेने विश्वासाने निवडून दिलंय, त्यांचा विश्वासघात करु नये - उद्धव ठाकरे
4
जनतेने जर सर्जिकल स्ट्राईक केले, तर भारी पडेल - उद्धव ठाकरे
5
अचानकपणे नोटा रद्द केल्याने सामान्य लोकांना त्रास होत आहे - उद्धव ठाकरे
6
56 इंचाची छाती 5600 इंच करा, पण हिंमत असेल तर स्विस बँकेवर सर्जिकल स्ट्राईक करुन तिथला काळा पैसा भारतात आणून दाखवा - उद्धव ठाकरे
7
नोटा बदलण्याची मुदत वाढवायला हवी - उद्धव ठाकरे
8
नोटा बदलण्याच्या निर्णयामुळे सामान्य लोकांना त्रास - उद्धव ठाकरे
9
नोटा बदलण्याला विरोध नाही, मात्र लोकांना होणारा त्रास थांबवा - उद्धव ठाकरे
10
काळा पैसा बाहेर यायला हवा, यात दुमत नाही - उद्धव ठाकरे