उद्धव ठाकरेंच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे
ऋत्विक भालेकर, एबीपी माझा | 06 Feb 2017 08:49 PM (IST)
1
10. मुंबईकरांना शिवसेना पाहिजे, भाडोत्री माणसं नको - उद्धव ठाकरे
2
9. पारदर्शक कारभार करण्यात मुंबई महापालिका पहिल्या क्रमांकावर आहे - उद्धव ठाकरे
3
8. कुणाची औकात कुणाला दाखवायची, हे शिवसैनिक दाखवतील - उद्धव ठाकरे
4
7. अस्सल मुंबईकराला शिवसेनाच हवीय - उद्धव ठाकरे
5
6. माझा जन्म मुंबईतलाच, त्यामुळे मुंबईच्या वेदना मला माहित आहेत - उद्धव ठाकरे
6
5. मुंबई काही ठिकाणी एक-एक मजल्यापर्यंत पाणी तुंबलं, पण आम्ही हात बांधून बसलो नाही - उद्धव ठाकरे
7
4. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या रक्षणाची शपथ घ्या - उद्धव ठाकरे
8
3. अखंड महाराष्ट्राऐवजी पारदर्शकतेची शपथ घेतली जातेय - उद्धव ठाकरे
9
2. मुंबईत मोदींचा सभा झाली पाहिजे, म्हणजे कळेल, की मोदींच्या सभेनंतरही शिवसेना विजयी होते - उद्धव ठाकरे
10
1. बाळासाहेबांची भाषा त्यांनाच जमू शकत होती, इतरांचं ते काम नाही - उद्धव ठाकरे