राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे
स्थानिकांनाच रोजगार देण्याची राज्य सरकारची भूमिका का नाही? - राज ठाकरे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउमेदवारच सापडत नाहीत, अशी माझ्यावर कधीच वेळ आली नाही, मात्र 60 वर्षांनंतरही भाजपला उमेदवार मिळत नाहीत - राज ठाकरे
फडणवीस कल्याणला साडेसहा हजार कोटी देणार होते, कुठे आहेत? दिले? नाही दिले - राज ठाकरे
जयंत्या, पुण्यतिथ्या सोडल्यास पुतळ्यांजवळ कोण जातं? - राज ठाकरे
राज्य सरकार जेवढ्या घोषणा करतंय, तेवढे पैसे तरी आहेत का? - राज ठाकरे
सत्ता हातात असून भाजपला राम मंदिर उभारता येत नाही, फक्त रेल्वे स्थानकाला नावं देतायेत - राज ठाकरे
ज्या संघर्षामुळे निवडून आले, त्या राम मंदिराचा मुद्दा बाजूलाच ठेवला गेलाय - राज ठाकरे
मनमोहन सिंह यांचं सरकार असताना देशात काहीच घडलं नाही असं नाही, भरपूर गोष्टी घडल्या - राज ठाकरे
शिवस्मारकाचा खर्च गड-किल्ल्यांवर करा - राज ठाकरे
नोटाबंदी फसल्याचं मोदींकडून पाहून कळतं - राज ठाकरे
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -