राज्यसभेतील पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे
- स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षात जवळपास 35 वर्षे देशाची अर्थव्यवस्था माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्याकडे होती. मात्र त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही. त्यामुळे बाथरुममध्ये रेनकोट घालून अंघोळ कशी करावी, ते मनमोहन सिंहांकडून शिकावं- मोदी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App- देशातील जनता अडचणींशी लढण्यासाठी त्रास सहन करायलाही तयार आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब - मोदी
- जगभरातील अर्थतज्ज्ञांसाठी भारतातील नोटाबंदीचा निर्णय म्हणजे केस स्टडी - मोदी
- नोटाबंदीमुळे बनावट नोटांना आळा बसला - मोदी
- बेईमानांविरोधातील कारवाईमुळे इमानदार लोकांना ताकद मिळेल - मोदी
- बसू यांनी सांगितलं होतं की, इंदिरा गांधी यांचं सरकार काळ्या पैशावरच टिकून आहे. त्यांचं राजकारण काळ्या पैशावर टिकून आहे. त्यामुळे रिपोर्ट लागू करण्यात आला नाही आणि दाबून ठेवण्यात आला - मोदी
- काळ्या पैशाविरोधातील लढा राजकीय नाही - मोदी
- नोटाबंदीमुळे 40 दिवसांत 700 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण - मोदी
- दहशतवाद्यांकडून बनावट नोटांचा वापर होत होता - मोदी
- दहशतवादी आणि नक्षलवाद्यांना नोटाबंदीचा फटका - मोदी
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -