✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

वर्कआऊटआधी हे 10 सुपरफूड खा!

एबीपी माझा वेब टीम   |  20 Dec 2016 12:12 PM (IST)
वर्कआऊटआधी हे 10 सुपरफूड खा!
1

1. केळी – स्नायूंना बळकटी येण्यासाठी केळी उपयुक्त ठरतात. त्यामुळे वर्कआऊटआधी केळी खाणं आवश्यक आहे.

2

10. चिकन आणि ब्राऊन राईस – संध्याकाळी आणि रात्री वर्कआऊटसाठी चिकन आणि ब्राऊन राईस हा पर्याय उत्तम आहे. यामधून शरीराला कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात मिळतात.

3

तुम्ही रोज किती वेळ वर्कआऊट करता आणि किती घाम गाळता, याने काहीही फरक पडत नाही. तुम्हाला तुमच्या वर्कआऊटचा परिणाम तोपर्यंत दिसू शकणार नाही, जोपर्यंत तुम्ही योग्य आहार घेत नाही. त्यामुळेच आम्ही आज तुम्हाला असे काही सुपरफूड सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या वर्कआऊटचा परिणाम दिसण्यास मदत होईल. हे सुपरफूड खाल्ल्याने स्टॅमिना आणि स्ट्रेंथ वाढण्यास मदत होईल.

4

9. पनीर – पनीरमध्ये साखरेचं प्रमाण कमी आणि प्रोटिन अधिक असतं. वर्कआऊटआधी पनीर खाणं हा चांगला पर्याय आहे.

5

8. कडधान्य – वर्कआऊटआधी आहारात कडधान्य असल्यास शरीराला फायद्याचं ठरतं.

6

7. अंडी – अंडी खाल्ल्याने विशेषत: वर्कआऊटआधी अंडी खाल्ल्याने शरीराला एक वेगळी ऊर्जा मिळते.

7

6. चणे – वर्कआऊटआधी प्रोटिन आणि कार्ब्स भरपूर प्रमाणात असलेले चणे खायला हवेत.

8

5. फ्रूट स्मूदी – कार्बोहायड्रेट्स फ्रूट्सच्या स्मूदीमुळे शरीर कणखर आणि मजबूत बनण्यासाठी मदत होते. शिवाय, दिवसभर चेहऱ्यावर एकप्रकारचं तेज राहतं.

9

4. कॉफी – वर्कआऊटआधी कॉफी पिणंही एक चांगला पर्याय आहे. कॉफी शरीरात इंधनाप्रमाणे काम करते.

10

3. ओट्स – ओट्समध्ये फायबर आणि कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे दिवसभर अंगात ऊर्जा राहण्यासाठी ओट्स खायला हरकत नाही.

11

2. ड्राय फ्रूट – सुका मेवा खाल्ल्याने तुम्ही दिवसभर एनर्जेटिक राहता. त्यामुळे वर्कआऊटआधी ड्राय फ्रूट खाणं चांगलं असतं.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • वर्कआऊटआधी हे 10 सुपरफूड खा!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.