प्रेमाचं नातं मजबूत करण्यासाठी 10 टीप्स
एबीपी माझा वेब टीम Updated at: 21 Aug 2016 01:09 PM (IST)
1
ब्रेकअपचा विषय चुकूनही काढू नये.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
पार्टनरकडून प्रेमाव्यतिरिक्त कसलीही अपेक्षा ठेवू नये. या उलट पार्टनरला अनपेक्षित सरप्राईज देण्याचा प्रयत्न करावा.
3
एकमेकांच्या भावनांचा आदर राखल्यास नातं आपोआप मजबूत होतं.
4
पार्टनरला कधीही एक्स विषयी सांगू नये.
5
वर्तमानाची तुलना कधीही भूतकाळाशी करु नये.
6
एकमेकांविषयी उदार आणि शांत रहावं.
7
पार्टनरकडून चूक झाल्यास शक्य तेवढ्या लवकर माफ करण्याचा प्रयत्न करावा.
8
वाद झाला तरीही अबोला धरु नये.
9
एकमेकांशी कधीही खोटं बोलू नये.
10
एकमेकांवर निःस्वार्थी प्रेम करणे.
11
प्रेमात पडणं सोपं आहे पण ते टिकवणं कठीण आहे, असं म्हणतात. पती-पत्नी, किंवा मित्र-मैत्रिण हे नातंही असंच नाजूक आहे. प्रेमात गोडवा येण्यासाठी काही खास गोष्टींची काळजी घ्यावी लागते.