✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

उर्वशी रौतेला ते सारा अली खानपर्यंत या तरुण अभिनेत्रींच्या सौंदर्यावर तुम्ही भाळला नाहीत तर बोला!

एबीपी माझा वेब टीम   |  23 Jan 2021 10:28 PM (IST)
1

बॉलिवूडमध्ये तरुण अभिनेत्रींची कमतरता कधीच भासत नाही. अलीकडच्या काळात बॉलिवूडमध्ये बर्‍याच अभिनेत्रींनी आपले स्थान निर्माण केले आहे. आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या तरूण पिढीतील अशा आघाडीच्या अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या फोटोंमुळे सोशल मीडियावरचं वातावरण नेहमी तापतं. (Photo credit: Instagram)

2

अनन्या पांडे फक्त 22 वर्षांची आहे, पण ती इंडस्ट्रीमध्ये येताच तिचा वेगळा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. स्टुडंट ऑफ द ईयर चित्रपटातून पदार्पण करणारी अनन्या पति पत्नी और वो, खाली पीली जैसी या चित्रपटांमध्ये दिसली आहे. (Photo credit: Instagram)

3

27 वर्षीय आलिया भट्ट ही तरुण पिढीतील सर्वात यशस्वी अभिनेत्री आहे. तिने आपल्या कारकीर्दीत एकापेक्षा एक भारी चित्रपट दिले आहेत, यात राजी, गल्ली बॉय सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. (Photo credit: Instagram)

4

25 वर्षांची सारा अली खान ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. 2018 मध्ये केदारनाथ या चित्रपटाद्वारे डेब्यू करणारी सारा सिंबा, लव आजकल, कुली नंबर 1 सारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. (Photo credit: Instagram)

5

25 वर्षीय तारा सुतारियाने टायगर श्रॉफसोबत 2019 मध्ये स्टुडंट ऑफ द ईयर 2 या चित्रपटाद्वारे डेब्यू केला होता. यानंतर ती मरजावांमध्ये दिसली. (Photo credit: Instagram)

6

23 वर्षीय जान्हवी कपूरला इंडस्ट्रीत येऊन अवघे दोनच वर्षे झाली आहेत, पण तिच्या फॅन फॉलोव्हिंगबद्दल काय बोलावे. धडक या चित्रपटाद्वारे पदार्पण करणारी जान्हवी यावर्षी रुफी अफझाना आणि दोस्ताना 2 या दोन चित्रपटांमध्ये दिसणार आहे. (Photo credit: Instagram)

7

उर्वशी रौतेला 26 वर्षांची आहे. तिने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. तिला चित्रपटाच्या कारकिर्दीत आतापर्यंत विशेष यश मिळवता आले नाही, पण उर्वशी नेहमीच तिच्या बोल्ड स्टाईलने सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते. (Photo credit: Instagram)

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • बातम्या
  • उर्वशी रौतेला ते सारा अली खानपर्यंत या तरुण अभिनेत्रींच्या सौंदर्यावर तुम्ही भाळला नाहीत तर बोला!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.