✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Whitney Wolfe Herd सर्वात कमी वयात बनली अब्जाधीश!

एबीपी माझा वेब टीम   |  12 Feb 2021 08:58 PM (IST)
Whitney Wolfe Herd सर्वात कमी वयात बनली अब्जाधीश!
1

Bumble अॅप एक लोकेशन बेस्ड अॅप आहे. जे युजर्सना कम्युनिकेशची सुविधा देतं.

2

Whitney Wolfe Herd ने डेटिंग अॅप Tinder तयार केलं होतं. तसेच Bumble जगातील सर्वात जास्त कमाई करणारं अॅप आहे. याची थेट स्पर्धा Tinder आणि Hinge सोबत आहे.

3

Whitney Wolfe Herd डेटिंग अॅप Bumble ची CEO आहे. ती वूल्फ कंपनीमध्ये 12 टक्क्यांच्या भागीदारीसोबत कमी वयात बिलेनिअर बनली आहे.

4

Whitney Wolfe Herd ने अनेक लोकांना मागे टाकलं आहे. ती सर्वात कमी वयात अब्जाधीश झाली आहे. Whitney Wolfe Herd ने अवघ्या 31व्या वर्षी इतिहास रचला आहे. यासंदर्भात फोर्ब्सने माहिती दिली आहे.

5

महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. अनेक क्षेत्रात तर पुरुषांपेक्षाही आघाडीवर महिला दिसतात. हिच गोष्ट खरी करुन दाखवली आहे Whitney Wolfe Herd नावाच्या महिलेनं.

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • विश्व
  • Whitney Wolfe Herd सर्वात कमी वयात बनली अब्जाधीश!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.