✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA
  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • टेक-गॅजेट
  • Whatsapp म्हणतं, 'आम्हाला काळजी तुमच्या गोपनीयतेची', व्हॉट्सअॅप स्टेटसला फोटो शेअर

Whatsapp म्हणतं, 'आम्हाला काळजी तुमच्या गोपनीयतेची', व्हॉट्सअॅप स्टेटसला फोटो शेअर

एबीपी माझा वेब टीम Updated at: 17 Jan 2021 08:14 AM (IST)
1

तसेच चौथ्या फोटोमध्ये 'व्हॉट्सअॅप तुमचे कॉन्टॅक्ट्स फेसबुकसोबत शेअर करत नाही.', असं म्हटलं आहे.

Download ABP Live App and Watch All Latest Videos

View In App
Continues below advertisement
2

तिसऱ्या फोटोमध्ये 'WhatsApp तुम्ही शेअर केलेल लाईव्ह लोकेशन पाहू शकत नाही.' असं म्हटलं आहे.

3

दुसऱ्या फोटोमध्ये 'जर end to end encrypted वर असलेलं तुमचं खाजगी चॅट WhatsApp वाचू किंवा ऐकू शकत नाही.', असं सांगितलं आहे.

Continues below advertisement
4

WhatsAppकडून स्टेटसवर शेअर करण्यात आलेल्या पहिल्या फोटोमध्ये 'आम्हाला काळजी आहे तुमच्या गोपनीयतेची', असं म्हटलं आहे.

5

गेल्या काही दिवासंपासून व्हॉट्सअॅप त्याच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे चर्चेत आहे. अशातच WhatsAppनं एक पाऊल मागे घेत, गोपनीयता धोरणाला तूर्तास स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. व्हॉट्सअॅपच्या या नव्या व्हायव्हसी पॉलिसीवर युजर्सकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. त्यानंतर व्हॉट्सअॅपनं हे पाऊल उचलंलं आहे.

6

7

युझर्सच्या याच नाराजीनंतर WhatsAppनं एक पाऊल मागे घेत, गोपनीयता धोरणाला तूर्तास स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर व्हॉट्सअॅपनं हे चार फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसला शेअर केले आहेत. तसेच WhatsApp कडून देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार, '8 फेब्रुवारीला कोणालाही व्हॉट्सअॅप अकाऊंट सस्पेंड अथवा डिलीट करावं लागणार नाही. या अॅपवर गोपनीयता आणि सुरक्षितता धोरण कशा प्रकारे काम करतं यासाठी आम्ही काही पावलं उचलत आहोत. 15 मे रोजी नवा अपडेट पर्याय उपलब्ध होण्यापूर्वी आम्ही या धोरणाबाबतचे संभ्रम दूर करु', असं म्हटलं गेलं आहे.

8

WhatsApp या सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग अॅपनं मागील काही दिवसांपासून नवं गोपनीयता धोरण लागू करण्यासाठीची पावलं उचलण्यास सुरुवात केली होती. यासाठी युझर्सना हे धोरण स्वीकारण्यासाठीचं आवाहनही करण्यात आलं. तसा मेसेजही अनेकांपर्यंत पोहोचला. WhatsAppचं हे नवं धोरण न स्वीकारणाऱ्यांचं अकाऊंट बंद होणार असल्याची बाबही स्ष्ट करण्यात आलं होतं. पण आता या धोरणास व्हॉट्सअॅपकडून स्थगिती देण्यात आली असल्यामुळे आता युजर्सना दिलासा मिळाला आहे.

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.