✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

कोरिओग्राफर पुनीत पाठकचा शाही विवाहसोहळा; गर्लफ्रेंड निधीसोबत बांधली लग्नगाठ

एबीपी माझा वेब टीम   |  14 Dec 2020 10:46 AM (IST)
1

सर्व फोटो सोशल मीडियावरुन घेण्यात आले आहेत.

2

पुनीत आणि निधीच्या लग्नसोहळ्यासाठी इंडस्ट्रिमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.

3

पुनीत पाठकचा लूकही डॅशिंग होता. त्याने आपल्या लग्नसोहळ्यासाठी क्रिम पीच कलरची शेरवानी सिलेक्ट केली होती.

4

पुनीत-निधीचा लग्नसोहळा मित्रपरिवार आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत लोणावळ्यात पार पडला.

5

पुनीत आणि निधि यांचा विवाहसोहळा लोणावळ्यातील जवळचे मित्र आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत पार पडला. पुनीत आणि निधि यांच्या लग्नसोहळ्यासाठी भारती सिंह, हर्ष लिंबाचिया, यशस्विनी दयामा, शक्ती मोहन, कोरिओग्राफर धर्मेश येलांडे हेदेखील उपस्थित होते.

6

पुनीतची नववधू निधी सिंहने गुलाबी रंगाचा लेहेंगा वेअर केला होता. ज्यामध्ये ती अत्यंत सुंदर दिसत होती.

7

वर्क फ्रंटबाबत बोलायचे झाले तर पुनीतने काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांचं गाणं भुला दूंगा दिग्दर्शित केलं आहे. सर्व फोटो सोशल मीडियावरुन घेण्यात आले आहेत.

8

नवविवाहित जोडपं पुनीत आणि निधि यांनी सोशल मीडियावर आपल्या विवाह सोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.

9

पुनीत आणि निधीने ऑगस्टमध्ये साखरपुडा केला होता. या दोघांची भेट झलक दिखला जा या रिअॅलिटी शोच्या सेटवर झाली होती. त्यानंतर दिल है हिंदुस्थानीमध्येही त्यांनी एकत्र काम केलं होतं.

10

नेहा कक्कड, आदित्य नारायणनंतर आता कोरिओग्राफर-अभिनेता पुनीत पाठकने शुक्रवारी आपली गर्लफ्रेंड निधी मोनी सिंहसोबत लग्नगाठ बांधली.

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • करमणूक
  • कोरिओग्राफर पुनीत पाठकचा शाही विवाहसोहळा; गर्लफ्रेंड निधीसोबत बांधली लग्नगाठ
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.