Photo : विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या विवाह सोहळ्या निमित्तानं आकर्षक फुलांनी सजले विठ्ठल मंदिर!
देवाचा शाही विवाह जगभरातील विठ्ठल भक्तांच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे. (छाया सौजन्य : facebook @VitthalRukminiTodayDarshan)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App(छाया सौजन्य : facebook @VitthalRukminiTodayDarshan)
पावणे अकरा वाजता देवाला पंचपक्वानाचा महानैवेद्य दाखवला, साडे अकरा वाजता विठ्ठल रुक्मिणी या वधू वर यांना विवाहाचा पोशाख परिधान. (छाया सौजन्य : facebook @VitthalRukminiTodayDarshan)
वसंतपंचमी अर्थात वसंताचा म्हणजेच निसर्गाचा उत्सव, तो सतत सुंदर भासणारा निसर्ग वसंत ऋतूत सोळा कलांनी फुलून उठतो. आणि याच मुहूर्तावर साक्षात परब्रह्म पांडुरंग आणि जगन्माता रुक्मिणीचा विवाहसोहळा संपन्न होत असतो. (छाया सौजन्य : facebook @VitthalRukminiTodayDarshan)
(छाया सौजन्य : facebook @VitthalRukminiTodayDarshan)
(छाया सौजन्य : facebook @VitthalRukminiTodayDarshan)
मंदिराच्या महाद्वार अर्थात नामदेव पायरीला देखील विवाह वाद्यांची आकर्षक सजावटीचे काम हाती घेतले असून यात विवाहातील सर्व वाद्ये, डोली फुलातून साकारले आहे. (छाया सौजन्य : facebook @VitthalRukminiTodayDarshan)
(छाया सौजन्य : facebook @VitthalRukminiTodayDarshan)
(आज वसंत पंचमी विठुरायाच्या विवाहाची तिथी. शेकडो वर्षांपासून ही परंपरा चालत आली आहे. छाया सौजन्य : facebook @VitthalRukminiTodayDarshan)
(छाया सौजन्य : facebook @VitthalRukminiTodayDarshan)
(छाया सौजन्य : facebook @VitthalRukminiTodayDarshan)
सकाळी 10 वाजता भागवताचार्य अनुराधा शेटे या रुक्मिणी स्वयंवरची कथा सांगायला सुरुवात (छाया सौजन्य : facebook @VitthalRukminiTodayDarshan)
बरोबर 12 वाजता रुक्मिणी स्वयंवर विवाह मुहूर्त येईल आणि विठ्ठल रुक्मिणीच्या उत्सव मूर्ती सजवलेल्या विवाह मंडपात आणल्या जातील आणि साधारण बारा वाजता या विवाहाला सुरुवात, यानंतर लग्नाच्या भोजनावळी सुरू(छाया सौजन्य : facebook @VitthalRukminiTodayDarshan)
(छाया सौजन्य : facebook @VitthalRukminiTodayDarshan)
(छाया सौजन्य : facebook @VitthalRukminiTodayDarshan)
(छाया सौजन्य : facebook @VitthalRukminiTodayDarshan)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -