Varun Dhawan Haldi Photos: हळदी समारंभात वरुण धवनची बॉडी बिल्डिंग, फोटो पहा

या लग्न सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्वांची यापूर्वीच कोरोना चाचणी करण्यात आली होती. जर सेलिब्रिटीबद्दल बोलायचे झाले तर या लग्नात वरुणचा चुलत भाऊ कुणाल कोहली, डिझाइनर मनीष मल्होत्रा आणि दिग्दर्शक आणि वरुणचा खास मित्र शशांक खेतानही हजर होते. अलिबागच्या 'द मॅन्शन हाऊस' हॉटेलमध्ये हे लग्न झाले. या हॉटेलच्या बाहेर माध्यमांची प्रचंड गर्दी होती. लग्नानंतर वरुण आणि नताशा स्वत: हून बाहेर आले आणि त्यांनी माध्यमांना पोज दिल्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दुसर्या चित्रात वरुण त्याच्या मित्रांसोबत दिसत आहेत, त्यांनी परिधान केलेल्या कपड्यांवर टीम रघु आणि टीम सीनू लिहिलेले आहे. 24 जानेवारीला वरुणने त्याची बालमैत्रीण नताशा दलालशी लग्न केले. हे लग्न एका खासगी समारंभात पार पडले, ज्यात जवळचे मित्र आणि कुटुंबातील 40 लोक उपस्थित होते. लग्नानंतर वरुण धवनच्या चाहत्यांना जास्त प्रतीक्षा पाहायला लागली नाही. आपल्या विवाहातील फोटो त्याने शेअर केलं आहे. खूप दिवसापासून एकत्र होतो. आता या नात्याला अधिकृत केलं आहे.

दुसर्या चित्रात वरुण त्याच्या मित्रांसोबत दिसत आहेत, त्यांनी परिधान केलेल्या कपड्यांवर टीम रघु आणि टीम सीनू लिहिलेले आहे. 24 जानेवारीला वरुणने त्याची बालमैत्रीण नताशा दलालशी लग्न केले. हे लग्न एका खासगी समारंभात पार पडले, ज्यात जवळचे मित्र आणि कुटुंबातील 40 लोक उपस्थित होते.
बॉलिवूड अभिनेता वरुण धवनचे चाहते त्याच्या लग्नाच्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता कलाकार हळूहळू कार्यक्रमाचे फोटो पोस्ट करीत आहेत. वरुणने आपल्या इंस्टाग्रामवर हळदी समारंभांची छायाचित्रे शेअर केली आहेत. या छायाचित्रांमध्येही नेहमीप्रमाणेच त्यांची हटके स्टाईल पाहायला मिळत आहे. वरुणने दोन फोटो शेअर केले आहेत. एका चित्रात त्याने हळदीचे कपडे परिधान केले आहेत आणि तो आपली बॉडी दाखवत आहे.
Varun Dhawan Haldi Photos: वरुणने आपल्या इंस्टाग्रामवर हळदी समारंभांची छायाचित्रे शेअर केली आहेत. या फोटोंमध्येही नेहमीप्रमाणेच वरुण आपल्या खास शैलीत दिसला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -