सारा अली खान, उर्वशी रौतेलाचा ग्लॅमरस अवतार तर वरुण धवनचा कूल लूक, फोटो पाहा
सारा अली खान एका स्टुडिओच्या बाहेर दिसली. बर्याच दिवसांनंतर ती छायाचित्रकारांना नमस्कार करताना दिसली.
विनामास्क ती फोटोग्राफरसाठी पोज देताना दिसली.
डेनिम शॉर्ट्समध्ये साराचा लूक, गुलाबी शर्ट एकदम मस्त दिसत होता.
मात्र, 'व्हर्जिन भानुप्रिया' हा चित्रपट फ्लॉप ठरला.
उर्वशी यापूर्वी 'व्हर्जिन भानुप्रिया' या चित्रपटात दिसली होती.
स्पोर्टी लूक अधिक चांगला दिसण्यासाठी उर्वशीने गॉगलसह निऑन ग्रीन कलरची बॅग हातात घेतली आहे.
उर्वशीनेही तिच्या सुरक्षिततेसाठी काळ्या रंगाचा मास्कही परिधान केला होता.
उर्वशीने हलक्या ग्रीन स्पोर्टी आउटफिटसह ग्रीन स्पोर्ट्स शूज परिधान केले.
तिचा स्पोर्टी लूक झकास दिसत आहे.
उर्वशी रौतेली किचन गार्डन रेस्टॉरंटच्या बाहेर स्पॉट झाली.
वरुण धवन मेहबूब स्टुडिओच्या बाहेर दिसला. तो त्याच्या आगामी ‘कुली नंबर 1’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
तो 'कुली नंबर 1' मध्ये सारा अली खान सोबत दिसणार आहे.