वर्षा निवासस्थानी विराजमान झालेल्या गणपती बाप्पाचं विसर्जन
एबीपी माझा वेब टीम | 01 Sep 2020 08:54 PM (IST)
1
वर्षा निवासस्थानी विराजमान झालेल्या गणपती बाप्पाचं आज सायंकाळी विसर्जन करण्यात आले.
2
तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी, पर्यावरण मंत्री आदित्य तसेच तेजस ठाकरे यांनी श्री गणेशाची पूजा केली.
3
निवासस्थान परिसरात खास तयार करण्यात आलेल्या कृत्रिम हौदात श्रीगणेश मूर्तीचे विधिवत विसर्जन करण्यात आले.
4
दहा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर आज बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं.
5