वहिनीसाहेबांचं डोहाळेजेवण! 'तुझ्यात जीव रंगला' फेम धनश्री काडगावकरचं बेबी शॉवर
(सर्व फोटो : @kadgaonkar_dhanashri/instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधनश्रीने यापूर्वी 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' , 'गंध फुलांचा गेला सांगून' या मालिकांमध्येही काम केले आहे.
अभिनेत्री धनश्री काडगावकर 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून प्रसिद्धिझोतात आली. या मालिकेत धनश्रीने साकारलेली नंदिता गायकवाड ही भूमिका वहिनीसाहेब याच नावाने संबंध महाराष्ट्र भरात गाजली.
धनश्रीच्या डोहाळे जेवणाला तिच्या कुटुंबातील काही सदस्यही उपस्थित होते.
'Baby shower by loved once...'अशा कॅप्शनसह धनश्रीने डोहाळे जेवणाच्या खास सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत.
धनश्रीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन डोहाळे जेवणाचे फोटो शेअर केले आहेत.
नुकतंच पुण्यात धनश्रीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला.
धनश्रीच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली नंदिता वहिनी म्हणजेच, अभिनेत्री धनश्री काडगावकर. धनश्री सध्या गरोदर असून ती सोशल मीडियावरही चांगलीच अॅक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळतं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -