✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील 'बबिता जी'चा ट्रेडिशनल लूक व्हायरल

एबीपी माझा वेब टीम   |  10 Sep 2020 09:39 AM (IST)
1

अभिनेत्री मुनमुन दत्ताच्या सोशल मीडियावरील फोटोंवर कमेंट करत फॅन्स तिची स्माइल आणि लूकबाबत प्रशंसा करत आहेत. अभिनेत्रीचा ट्रेडिशनल अवतार तिच्या चाहत्यांना आवडला आहे. (Photo Credit- @mmoonstar Instagram)

2

तिने केसांमध्ये गजरे माळले आहेत. आतापर्यंत तिच्या या फोटोंना 3 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. (Photo Credit- @mmoonstar Instagram)

3

'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम अभिनेत्री मुनमुन दत्ताने काही दिवसांपूर्वी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपले काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये मुनमुन साडीमध्ये अत्यंत सुंदर दिसत आहे. (Photo Credit- @mmoonstar Instagram)

4

अभिनेत्री मुनमुन दत्ताचे इन्स्टाग्रामवर 3 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo Credit- @mmoonstar Instagram)

5

अभिनेत्री मुनमुन दत्ता सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळतं. तिचे ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. (Photo Credit- @mmoonstar Instagram)

6

'तारक मेहता का उल्टा चश्मा' शोमध्ये 'बबीता जी'ची भूमिका साकरणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता रियल लाइफमध्येही ग्लॅमरस आहे. ती शोमधील आपल्या उत्तम अभिनयासाठी ओळखली जाते. (Photo Credit- @mmoonstar Instagram)

7

हा शो प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना आवडतो. Taarak Mehta Ka Ooltah Chashmah शो फक्त लोकांना हसवतच नाही तर आपल्या आयुष्यातील नाती जपण्याचीही शिकवण देतो. (Photo Credit- @mmoonstar Instagram)

8

प्रसिद्ध टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) गेल्या 12 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या शोमधील प्रत्येक व्यक्तिरेखेने प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा तयार केली आहे. (Photo Credit- @mmoonstar Instagram)

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • टेलिव्हिजन
  • 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील 'बबिता जी'चा ट्रेडिशनल लूक व्हायरल
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.