In Pics : ...असा साजरा झाला सनीच्या जुळ्या मुलांचा वाढदिवस
एबीपी माझा वेब टीम | 13 Feb 2021 07:50 AM (IST)
1
सनीने 2018 साली जुळ्या मुलांना सरोगसीद्वारे जन्म दिला होता.
2
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीची जुळी मुले अशर सिंह आणि नोह सिंह तीन वर्षाची झाली
3
सनीने आपल्या जुळ्या मुलांच्या तिसऱ्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
4
सनीने इन्स्टाग्रामवर आपल्या संपूर्ण कुटुंबाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सनी आपल्या तिन्ही मुलांसोबर वाढदिवस साजरा करताना दिसत आहे.
5
सनीने आयोजित केलेल्या या पार्टीला चिमुकल्या मुलांनी हजेरी लावली होती
6
या फोटोमध्ये सनीची लेक निशा देखील आहे.
7
लातूरमधील एका अनाथाश्रमातून सनी आणि डॅनिअलनी निशाला दत्तक घेतलं होतं.