एक्स्प्लोर
Radhika Yadav News : कोण होती टेनिसपटू राधिका यादव? जिला राहत्या घरात वडिलांनीच झाडल्या गोळ्या, कारण पण धक्कादायक
State-level Tennis Player Radhika Yadav News : भारतीय टेनिसची उदयोन्मुख खेळाडू 25 वर्षांची राधिका यादव हिची तिच्याच वडिलांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली.
Tennis Player Radhika Yadav News
1/7

भारतीय टेनिसची उदयोन्मुख खेळाडू 25 वर्षांची राधिका यादव हिची तिच्याच वडिलांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली.
2/7

गुरुवारी हरियाणातील गुरुग्राममध्ये टेनिसपटू राधिका यादवची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे वडिलांवर हत्येचा आरोप करण्यात आला आहे.
Published at : 10 Jul 2025 08:58 PM (IST)
आणखी पाहा
























