एक्स्प्लोर
मुलाच्या ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकले, धक्क्याने श्रीलंकन खेळाडूच्या वडिलांचे निधन; सूर्यानं दिलं अलिंगन
Ind Vs SL Asia Cup 2025: भारतीय संघाने कालच्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेचा पराभव केला होता. सूर्यकुमार यादवची सामन्यानंतरची एक कृती अनेकांना भावली होती.
Asia cup 2025
Published at : 27 Sep 2025 06:33 PM (IST)































