फक्त 'प्रिन्स' नाही तर 'राजा' आहे शुभमन गिल! सचिन अन् विराटला 'या' विक्रमात टाकले मागे; पहिल्या क्रमांकावर घेतली झेप

शुभमन गिलने आतापर्यंत भारतासाठी 55 वनडे सामने खेळले आहेत. गिलने त्याच्या पहिल्या 55 ​​सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांनाही मागे टाकले आहे.

Shubhman gill cricket sports news

Sponsored Links by Taboola