Sky Stadium: जगातील पहिलं SKY स्टेडियम; 46 हजार प्रेक्षक बसण्याची क्षमता, कुठे अन् कसं असणार?, PHOTO
Sky Stadium: सौदी अरेबियात जगातील पहिलं स्काई स्टेडियम उभारण्यात येतंय.

Sky Stadium
1/5
Sky Stadium: सौदी अरेबियात जगातील पहिलं स्काई स्टेडियम उभारण्यात येतंय.
2/5
जमिनीपासून 350 मीटर उंचीवर हे स्टेडियम उभारण्यात येत असून, 2034 मध्ये सौदी अरेबियात फिफा वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलंय.
3/5
त्यासाठी जगातील पहिलं स्काई स्टेडियम उभारण्यात येतंय.
4/5
46 हजार प्रेक्षक या स्टेडियममध्ये बसण्याची क्षमता आहे.
5/5
2027 पासून बांधकामास सुरुवात होण्याची शक्यता आहे.
Published at : 28 Oct 2025 07:38 AM (IST)