एक्स्प्लोर
Yuzvendra Chahal with RJ Mahvash : तू मेरा हुकुम का इक्का... युजवेंद्र चहलच्या 'त्या' पोस्टमुळे उडाली खळबळ! RJ महावशसोबत दिली प्रेमाची कबुली?
बुधवारी तिने युजवेंद्र चहलसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. मग चहलने तोच फोटो त्याच्या इंस्टा स्टोरीवर पोस्ट केला.
Rj Mahvash,Yuzvendra Chahal
1/7

मंगळवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यात पंजाबला पाठिंबा देण्यासाठी आरजे महावश आली हेती. यादरम्यान, बुधवारी तिने युजवेंद्र चहलसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. मग चहलने तोच फोटो त्याच्या इंस्टा स्टोरीवर पोस्ट केला. त्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे.
2/7

महावशने सामन्याचे अनेक फोटो शेअर केले. ज्यामध्ये चहलसोबतचा एक फोटोही होता.
Published at : 09 Apr 2025 09:07 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
वर्ल्डकप
व्यापार-उद्योग
























