एक्स्प्लोर
Rishabh Pant News : सलग दोन पराभव अन् लाजिरवाण्या कामगिरीनंतर काय म्हणाला कर्णधार ऋषभ पंत? कोणाला धरले जबाबदार
रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा 54 धावांनी पराभव केला.
What said LSG captain rishabh pant
1/7

रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा 54 धावांनी पराभव केला. लखनौचा कर्णधार ऋषभ पंतने सामना संपल्यानंतर सांगितले की आजचा दिवस त्याच्या संघाचा नव्हता.
2/7

पंतने प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आणि म्हटले की, तो बहुतेक वेळा त्याच्या फलंदाजीवर विश्वास ठेवतो. पण आज त्याचा दिवस नव्हता.
Published at : 27 Apr 2025 09:49 PM (IST)
आणखी पाहा
























