एक्स्प्लोर
Virat Kohli 300 Sixes For RCB : चिन्नास्वामीवर 'किंग' फक्त कोहलीच! चेन्नईविरुद्ध इतिहास रचत बनला 'सिक्सर किंग'
Virat Kohli Record News : आयपीएल 2025 चा 52 वा सामना आज प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जात आहे.
Virat Kohli 300 Sixes For RCB
1/11

आयपीएल 2025 चा 52 वा सामना आज प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जात आहे.
2/11

बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Published at : 03 May 2025 08:53 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
क्राईम
महाराष्ट्र
























