एक्स्प्लोर
Vaibhav Suryavanshi Failed : पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार पण दुसऱ्याच बॉलवर घरचा रस्ता, शतकवीर वैभव सूर्यवंशी सलग दुसऱ्यांदा नापास
इंडियन प्रीमियर लीग 2025 मध्ये फक्त 35 चेंडूत शतक झळकावणारा वैभव सूर्यवंशी सलग दोन सामन्यांमध्ये अपयशी ठरला आहे.
Vaibhav Suryavanshi Failed
1/8

इंडियन प्रीमियर लीग 2025 मध्ये फक्त 35 चेंडूत शतक झळकावणारा वैभव सूर्यवंशी सलग दोन सामन्यांमध्ये अपयशी ठरला आहे.
2/8

गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने तुफानी शतक झळकावले होते.
Published at : 04 May 2025 06:52 PM (IST)
आणखी पाहा