एक्स्प्लोर
Vaibhav Sooryavanshi : आयपीएलमध्ये दिग्गज गोलंदाजांची झोप उडवणारा वैभव सूर्यवंशी नाराज, टीम मॅनेजमेंटचा एक निर्णय खटकला, काय घडलं?
Vaibhav Sooryavanshi : राजस्थान रॉयल्सचा स्फोटक युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी टीम मॅनेजमेंटच्या एका निर्णयामुळं नाराज असल्याचं समोर आलं आहे.
वैभव सूर्यवंशी
1/6

वैभव सूर्यवंशीनं यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक दिग्गज गोलंदाजांना आक्रमक फलंदाजीच्या जोरावर झोडपून काढलं आहे. मुंबई इंडियन्सचा दिग्गज गोलंदाज जसप्रीत बुमराहला देखील वैभव सूर्यवंशीनं पहिल्याच बॉलवर षटकार मारला होता. मात्र, वैभव सूर्यवंशी एका निर्णयामुळं राजस्थान रॉयल्सवर नाराज असल्याचं समोर आलं आहे.
2/6

वैभव सूर्यवंशी आयपीएलमधील सर्वात तरुण खेळाडू आहे. वैभवला भारतीय संघात संधी मिळेल, अशा चर्चा देखील सुरु आहेत. मात्र, राजस्थान रॉयल्सच्या संघ व्यवस्थापनानं वैभव सूर्यवंशीला सब इम्पॅक्ट प्लेअर म्हणून संधी दिली आहे.
Published at : 14 Apr 2026 08:38 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज





















