एक्स्प्लोर
Dewald Brevis girlfriend Pic: 'ज्युनिअर डिव्हिलियर्स'ची गर्लफ्रेन्ड आहे खूपच सुंदर, तिच्या सौदर्यापुढं अभिनेत्रीही पडतील फिक्या, पाहा फोटो
Dewald Brevis, Linda Maree
1/7

ज्युनिअर एबी डिव्हिलियर्सच्या नावानं प्रसिद्ध मिळवणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविसनं मुंबईकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलंय. या हंगामात त्यानं आक्रमक फलंदाजी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
2/7

युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेविसनं कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आयपीएलमध्ये पदापर्ण केलं आहे. या सामन्यात त्यानं 19 चेंडूत 29 धावा केल्या आहेत. याआधी पंजाबविरुद्ध सामन्यात त्यानं 25 बॉलमध्ये 49 धावांची वादळी खेळी केली होती. ज्यात पाच षटकार आणि चार चौकारांचा समावेश होता.
Published at : 15 Apr 2022 07:06 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
महाराष्ट्र
निवडणूक
भारत























