एक्स्प्लोर
Suryakumar Yadav : आला रे आला, सूर्य दादा आला! विराट अन् रोहितसारखे दिग्गजही जे करू शकले नाहीत, ते करून इतिहास रचला
Suryakumar Yadav News IPL 2025 : मुंबई इंडियन्सचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध एक मोठा विक्रम रचला आहे.
Suryakumar Yadav News IPL 2025
1/8

मुंबई इंडियन्सचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध एक मोठा विक्रम रचला आहे.
2/8

सूर्यकुमार यादवने रोहित शर्मा, सुरेश रैना आणि विराट कोहली सारख्या आयपीएल दिग्गजांना मागे टाकले आहे.
Published at : 27 Apr 2025 06:48 PM (IST)
आणखी पाहा
























