Rishabh Pant IPL 2025 : रोज मरे त्याला कोण रडे... लखनौचा मालक ऋषभ पंतला पुन्हा झाप-झाप झापणार; मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यात काय घडलं?
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू पंत पुन्हा एकदा फेल ठरला.

Rishabh Pant flop against mumbai indians
1/10
लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार आणि स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत पुन्हा एकदा एकाना क्रिकेट स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध अपयशी ठरला.
2/10
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू पंत पुन्हा एकदा फेल ठरला.
3/10
पंतला मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने आऊट केले.
4/10
मुंबई इंडियन्सविरुद्ध पंत फक्त 2 धावा करून बाद झाला.
5/10
पंत आऊट झाला त्यावेळी लखनौ सुपर जायट्स संघाचे मालक संजीव गोयंका नाराज दिसत होते.
6/10
लखनौ सुपर जायंट्सने ऋषभ पंतला 27 कोटी रुपयांना खरेदी केले.
7/10
आतापर्यंत, आयपीएल 2025 मध्ये चार सामने खेळल्यानंतर त्याला त्याच्या किमतीनुसार धावा करता आलेल्या नाहीत.
8/10
अलिकडेच, लखनौ सुपर जायंट्सना त्यांच्याच घरच्या मैदानावर पंजाब किंग्जकडून 8 विकेट्सने पराभव पत्करावा लागला.
9/10
त्यानंतर, एक फोटो व्हायरल झाला ज्यामध्ये लखनौ संघाचे मालक संजीव गोयंका पंतसमोर बोट वर करताना दिसत होते.
10/10
मुंबईविरुद्धच्या खराब कामगिरीनंतर आता पंतला पुन्हा एकदा गोयंका फटकारण्याची शक्यता आहे.
Published at : 04 Apr 2025 09:38 PM (IST)