एक्स्प्लोर
Priyansh Arya IPL 2025 : प्रीती झिंटाने कोट्यवधी देऊन रिस्क अन्... कोहली-ख्रिस गेलला जमलं नाही ते प्रियांश आर्यने करुन दाखवलं
प्रीती झिंटाच्या पंजाब किंग्सने प्रियांश आर्यला खरेदी करण्यासाठी 3.80 कोटी रुपये खर्च केले.
Priyansh Arya IPL 2025
1/8

पंजाब किंग्जचा युवा खेळाडू प्रियांश आर्यने इतिहास रचला आहे.
2/8

त्याने आयपीएल 2025 मधील सर्वात वेगवान शतक ठोकले. प्रियांशने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 103 धावांची खेळी खेळली.
Published at : 08 Apr 2025 10:55 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
व्यापार-उद्योग
भारत
























