एक्स्प्लोर
Nita Ambani Reaction : देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही, सांग कुठं ठेवू माथा... मुंबई हरल्यानंतर सोशल मीडियावर नीता अंबांनीचा फोटो व्हायरल
Mumbai Indians defeat Neeta Ambani Reaction : सामन्याचा शेवट जसा पंजाबसाठी आनंददायक ठरला, तसाच तो मुंबई इंडियन्ससाठी दुःखदही ठरला.
Nita Ambani Sad mi vs pbks qualifier 2
1/7

आयपीएल 2025 च्या क्वालिफायर-2 मध्ये पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा रोमांचक सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.
2/7

या पराभवासोबत मुंबई इंडियन्सचा या हंगामातील प्रवास संपुष्टात आला. आता 3 जून रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे.
Published at : 02 Jun 2025 02:08 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
व्यापार-उद्योग
निवडणूक























