एक्स्प्लोर
Mohammed Siraj 100 IPL wickets : DSP सिराज ऑन 'ड्युटी'! काव्या मारनच्या संघाला रडवलं, IPL मध्ये केला मोठा विक्रम
मोहम्मद सिराजने 4 षटकांच्या स्पेलमध्ये फक्त 17 धावा देऊन 4 विकेट्स घेतल्या.
Mohammed Siraj grabs 100 IPL wickets
1/9

आयपीएल 2025 मध्ये सनरायझर्स हैदराबादची फलंदाजी पुन्हा एकदा अपयशी ठरली आहे.
2/9

रविवारी गुजरात टायटन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात हैदराबादचा संघ मोठी धावसंख्या उभारू शकला नाही.
Published at : 06 Apr 2025 10:26 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
कोल्हापूर
मुंबई























