एक्स्प्लोर
Mohammed Shami : पहिल्याच चेंडूवर शिकार अन् ढाण्या वाघानं अनेक दिग्गजांना मागे टाकलं; मोहम्मद शमीने रचला इतिहास
Mohammed Shami Most wickets on First Ball of IPL : मोहम्मद शमीने आतापर्यंत चार वेळा आयपीएल सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली आहे.
Mohammed Shami Most wickets on First Ball of IPL
1/6

मोहम्मद शमीने आयपीएलमध्ये इतिहास रचला आहे. त्याने सीएसके विरुद्धच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर शेख रशीदची विकेट घेतली.
2/6

मोहम्मद शमीने आतापर्यंत चार वेळा आयपीएल सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली आहे. त्याने 2014, 2022, 2023 आणि आता 2025 मध्ये सामन्याच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेतली आहे.
Published at : 25 Apr 2025 08:38 PM (IST)
आणखी पाहा
























